योजना आणि किंमती
Plans & Pricing - Shree IT Solutions
आपल्या गरजेनुसार योग्य योजना निवडा
जनमित्र (Basic Compliance)
₹9,499
/-
स्थानिक स्वराज्य संस्था (ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगर परिषद)
- कालावधी: ९० दिवस
- दैनंदिन / मोबाईल ॲप एंट्री
- अमर्यादित व्हाउचर/बिल अपलोड
- ECI/SEC फॉर्मेट अहवाल (PDF)
- दैनंदिन व अंतिम अहवाल
- खर्च मर्यादा अलर्ट : ❌ (फक्त अंतिम माहिती)
- समर्पित सपोर्ट : ईमेल सपोर्ट
प्रगत (Premium Compliance)
₹14,999
/-
जिल्हा परिषद, महानगरपालिका (लहान)
- कालावधी: १२० दिवस
- दैनंदिन / मोबाईल ॲप एंट्री
- अमर्यादित व्हाउचर/बिल अपलोड
- ECI/SEC फॉर्मेट अहवाल (PDF)
- दैनंदिन व अंतिम अहवाल
- ८०% मर्यादा अलर्ट
- ईमेल आणि फोन सपोर्ट
- कार्यालयीन वेळेत सपोर्ट
विजय (Monitoring & Control)
₹19,999
/-
विधानसभा आणि लोकसभा उमेदवार, महानगरपालिका (मोठी)
- कालावधी: १८० दिवस
- दैनंदिन / मोबाईल ॲप एंट्री
- अमर्यादित व्हाउचर/बिल अपलोड
- ECI/SEC फॉर्मेट अहवाल (PDF)
- दैनंदिन व अंतिम अहवाल
- रिअल-टाईम अलर्ट
- प्राधान्य फोन सपोर्ट
(वरील किंमतींवर लागू असलेले [CGST + SGST] अतिरिक्त आकारले जाईल.)
महत्त्वाच्या अटी आणि शर्ती
• शुल्क परतावा नाही: भरलेले शुल्क परत केले जाणार नाही (Non-Refundable) आणि हस्तांतरित केले जाणार नाही (Non-Transferable). निवडणुकीच्या निकालावर किंवा उमेदवारी रद्द झाल्यास कोणताही परतावा मिळणार नाही.
• कायदेशीर जबाबदारी: हे सॉफ्टवेअर केवळ व्यवस्थापन साधन आहे. खर्चाचे कायदेशीर अनुपालन आणि अंतिम अहवाल सादर करण्याची जबाबदारी केवळ उमेदवाराची राहील.
• सेवा कालावधी: निवडलेल्या योजनेचा कालावधी हा पेमेंटच्या तारखेपासून सुरू होईल..
आणखी प्रश्न आहेत?
आमच्या तज्ञ टीमशी संपर्क साधा आणि आपल्या गरजेनुसार योग्य योजना निवडा
emsonline2025@gmail.com